तुम्हाला नम्र विनंती आहे की जास्ती जास्त सढळ हस्ते ने देणगी विठल चरणी अर्पावि. ह्या देणगीची आम्ही योग्य प्रकारे वापर करू याची आम्ही हमी देतो.

धनादेश 'श्री देव विठोबा रखुमाई दाभोळ' या नावाने द्यावा

बॅंकेचे नाव: बॅंक ऑफ इंडिया दाभोळ शाखा पिनकोड - ४१५७०६

खातेदरचे नाव: श्री देव विठोबा रखुमाई, दाभोळ

अकाउंट नंबर: १४६०१०११०००६०३९

आय फ एस सी कोड : बी के आय डी ०००१४६०